Pune News : कामे ३० टक्के अन् मोबदला ८० टक्के; स्थायी समिती अध्यक्षांचा आक्षेप

महापालिकेकडे निधी कमी असल्याने पीपीपीद्वारे विकास आराखड्यातील रस्ते विकसित केले जातात. त्याबदल्यात क्रेडीट नोटद्वारे त्याचा मोबदला दिला जातो.
Shrinath Bhimale

Shrinath Bhimale

sakal

Updated on

पुणे - महापालिकेकडे निधी कमी असल्याने पीपीपीद्वारे विकास आराखड्यातील रस्ते विकसित केले जातात. त्याबदल्यात क्रेडीट नोटद्वारे त्याचा मोबदला दिला जातो. पीपीपीवर शहरात रस्त्यांचे कामे केवळ २० ते ३० टक्के झालेली असताना त्याबदल्यात बिल्डरांना तब्बल ८० टक्के क्रेडिट नोट जास्त खर्ची केल्याचा प्रकार समोर आला आहे. पण हे रस्ते कोणते याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com