Pune News : कचरा प्रकल्पात पुणेकरांच्या पैशावर डल्ला? निविदेत पुरेशी स्पर्धा न होऊ देण्याचा प्रयत्न

पुणे महापालिकेकडून ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या घनकचरा प्रकल्प उभा केला जाणार आहे.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेकडून ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या घनकचरा प्रकल्प उभा केला जाणार आहे. पण निविदेच्या अटी शर्ती निश्‍चित करताना हे दोन्ही प्रकल्प एकच ठेकेदार चालवेल अशी अट टाकली आहे. त्यामुळे या निविदेत पुरेशी स्पर्धा न होता पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला जाणार आहे. त्यामुळे ही निविदा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com