

Fursungi Nagar Parishad
sakal
फुरसुंगी : दर पत्रकात समाविष्ट न केलेल्या लोकसंख्येच्या दाखल्यासाठी फुरसुंगी नगर परिषदेकडून एक हजार शुल्क आकारण्यात येत आहे. हे शुल्क अधिक असल्याने यावर पुनर्विचार करून नागरिकांना परवडतील असे शुल्क निश्चित करावेत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.