Illegal Cables Issue : पुढे ‘तोडल्या’, मागे लगेच ‘जोडल्या’! अनधिकृत केबल कारवाई ठरली क्षणिक

पुणे शहरात सुमारे 3600 km लांबीच्या अनाधिकृत केबल असल्याची बाब आली समोर.
Illegal Cables

Illegal Cables

sakal

Updated on

वडगाव शेरी - नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने सलग तीन दिवस कारवाई करून या भागातील 24 किलोमीटर लांबीच्या अनधिकृत ब्रॉडबँड ओव्हर हेड केबल तोडल्या. मात्र विद्युत विभाग केबल तोडत तोडत पुढे जात होता आणि मागे केबलवाले तातडीने नव्या केबल जोडत होते. त्यामुळे ही कारवाई क्षणिक ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com