पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसरी नियमित फेरी जाहीर झाली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना १० ते १३ जुलै दरम्यान महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक करता येणार आहे. तर या फेरीतील गुणवत्ता आणि निवड यादी १७ जुलै रोजी जाहीर होणार आहे.