ganesh chincholesakal
पुणे
Pune News : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी गणेश चिंचोले
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र या न्यासाच्या अध्यक्षपदी गणेश चिंचोले यांची निवड झाली.
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र या न्यासाच्या अध्यक्षपदी गणेश चिंचोले यांची निवड झाली आहे. प्रतापराव पवार यांनी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची केलेली विनंती मान्य करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्तांनी चिंचोले यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
