
pune ganeshotsav police bandobast
पुणे - शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर पोलिस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सहा सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी विसर्जन मिरवणूक सात सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत सुरू राहील.