
Ganesh Visarjan 2025
Sakal
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही आयटीयन्स म्हणजे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ही तरुणाई कधी ढोल-ताशांच्या तालावर, तर कधी ध्वनिक्षेपकावरील गाण्यांवर थिरकत होती.