Pune Gund Tadipaar : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून सत्‍तावीस गुंड तडीपार; सात पोलिस ठाण्यांची कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच पोलिस ठाण्‍यांनी एकत्रित मिळून ३० गुंडांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे दिले आदेश.
Gund Tadipaar

Gund Tadipaar

sakal

Updated on

पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच पोलिस ठाण्‍यांनी एकत्रित मिळून ३० गुंडांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. वानवडी, वाघोली, भारती विद्यापीठ, चंदननगर, लोहगाव, विमानतळ, लोणीकंद या पोलिस ठाण्‍यांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com