पुणे - विधानसभेत गणेशोत्सवास राज्य उत्सवाचा दर्जा देण्याचे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर पुण्यातील गणेश मंडळांनी ग्रामदैवत कसबा गणपती येते आरती करून जल्लोष साजरा केला. पुण्याचा गणेशोत्सव अधिक भव्यदिव्य होणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.