Ganeshotsav : पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकास परवानगी

आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात सहा दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत वापरण्यास वेळेची सवलत देण्यात आली आहे.
Pune District collector jitendra dudi

Pune District collector jitendra dudi

sakal

Updated on

बारामती - आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात सहा दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत वापरण्यास वेळेची सवलत देण्यात आली आहे. मात्र, ही सवलत केवळ वेळेच्या मर्यादेसाठी असून निर्धारित ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com