Noise Pollution : आवाजाची पातळी डिजिटल बोर्डवर दाखवा; ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ‘एनजीटी’चे गणेश मंडळांना आदेश

गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ‘एनजीटी’ने शुक्रवारी (ता. ३०) नवीन नियम घालून दिले.
Noise Pollution
Noise Pollutionsakal
Updated on

पुणे - मंडपात दोन ठिकाणी डिजिटल बोर्डांवर आवाजाची पातळी व मर्यादा नमूद असावी, त्यावर ध्वनि प्रदूषण आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा वैधानिक इशारा असावा, मंडपात व जवळच्या ठिकाणी तसेच विसर्जन मिरवणुकीत प्रमुख चौकांमध्ये आवाजाचे रिअल टाइम निरीक्षण करावे, अशा सूचना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) गणेश मंडळांना केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com