Ganeshotsav : नऊ वर्षांनतर योग; यंदा गणेशोत्सव तब्बल १२ दिवसांचा

यंदाचा गणेशोत्सव तब्बल १२ दिवसांचा आहे. साधारणपणे नऊ वर्षांनंतर हा योग येतो.
ganeshotsav

ganeshotsav

sakal

Updated on

पारगाव - यंदाचा गणेशोत्सव तब्बल १२ दिवसांचा आहे. साधारणपणे नऊ वर्षांनंतर हा योग येतो. यापूर्वी सन २०१७ मध्ये गणेशोत्सव १२ दिवसांचा आला होता. यावर्षी गणेशोत्सवासाठी जास्त दिवस मिळणार असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू असून, गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com