Ganeshotsav : बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग; मंडळांकडून तयारीचे काम अंतिम टप्प्यात

लाडक्या गणरायाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची धामधूम सुरू झाली असून त्यासाठी मंडप उभारणीच्या कामांना वेग आला आहे.
Ganeshotsav Mandap
Ganeshotsav Mandapsakal
Updated on

पुणे - लाडक्या गणरायाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची धामधूम सुरू झाली असून त्यासाठी मंडप उभारणीच्या कामांना वेग आला आहे. बहुतांश ठिकाणी मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सवात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असल्याने बहुतेक मंडळांनी त्यासाठी खबरदारी घेतल्याचेही दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com