Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

कुख्यात आंदेकर-गायकवाड टोळ्यांतील वर्चस्वाच्या संघर्षातून कृष्णा आंदेकरवर गोळीबाराचा कट; शिवाजीनगर न्यायालयातून नंदुरबारला नेताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची योजना गुन्हे शाखेने उधळली
Police have registered a case against five accused as the investigation into the alleged conspiracy continues.

Police have registered a case against five accused as the investigation into the alleged conspiracy continues.

Sakal
Updated on

पुणे : नाना पेठेतील कुख्यात बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वर्चस्वाचा वाद उफाळून आला आहे. कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना शिवाजीनगर न्यायालयातून नंदुरबारच्या कारागृहात नेताना पोलिस व्हॅनचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा कट गुन्हे शाखेने उधळून लावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com