
Pune Crime News: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर उफाळून आलेलं आहे. शहरातील नाना पेठेत एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे. मागच्या वर्षी वनराज आंदेकरांचा खून झाला होता. त्याच खुनाचा हा बदला घेतल्याचं बोललं जातंय.