Ganja Seized : हळदीच्या पाकिटांतून गांजाची विक्री, दोघांना अटक

हळदीच्या पाकिटांमधून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी केली अटक.
ganja Seized Crime

ganja Seized Crime

sakal

Updated on

पुणे - हळदीच्या पाकिटांमधून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत १६ किलो गांजासह परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. अभिषेक भिका बोरसे आणि अक्षय भिका बोरसे (रा. चाफेकर चौक, पिंपरी-चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com