Ganja Seized : अलिशान मोटारीतून गांजाची तस्करी! थरारक पाठलागानंतर गांजा घेऊन जाणारी मोटार दोघा गांजा तस्करांसह घेतली ताब्यात

अलिशान मोटारीतून गांजाच्या तस्करीचा मोठा डाव पुणे शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने आज पहाटे उधळून लावला.
Ganja Seized in shirur

Ganja Seized in shirur

sakal

Updated on: 

शिरूर - अलिशान मोटारीतून गांजाच्या तस्करीचा मोठा डाव पुणे शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने आज पहाटे उधळून लावला. थरारक पाठलागानंतर सुमारे १ कोटी ५२ लाख रूपये किंमतीचा २५० किलो गांजा घेऊन जाणारी ही आलिशान मोटार दोघा गांजा तस्करांसह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

Loading content, please wait...