Ganja Seized : कांदळीतील उसाच्या शेतातील १५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

कांदळी येथील शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात अज्ञात व्यक्तीने दोन पोत्यात भरून ठेवलेला 31 किलोग्रॅम गांजा नारायणगाव पोलिसांनी केला जप्त.
ganja seized

ganja seized

sakal

Updated on: 

नारायणगाव - कांदळी येथील शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात अज्ञात व्यक्तीने दोन पोत्यात भरून ठेवलेला 31 किलोग्रॅम गांजा नारायणगाव पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत 15 लाख 49 हजार रुपये आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात आज सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com