Ganpati Visarjan : हडपसर, मांजरी उपनगरात अनंत चतुर्थीपूर्वी गणरायाला भावपूर्ण निरोप

'एक-दोन-तीन-चार, गणपतीचा जयजयकार', असा जयघोष करीत व पुढच्या वर्षी लवकर येण्याचे भावनिक आवाहन.
Ganpati Visarjan hadapsar

Ganpati Visarjan hadapsar

sakal

Updated on

हडपसर - 'एक-दोन-तीन-चार, गणपतीचा जयजयकार', असा जयघोष करीत व पुढच्या वर्षी लवकर येण्याचे भावनिक आवाहन करीत परिसरातील सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते तसेच, भाविकांनी डीजे व पारंपारिक वाद्यांच्या दणदणाटात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. विविध संकल्पनांचा वापर करीत सजवलेल्या रथावर विराजमान गणराया व त्यापुढे थिरकणाऱ्या पावलांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com