Garbage Project : कचरा प्रकल्पासाठी मोजावे लागणार ९०० कोटी? किमान दोनशे कोटीने खर्च वाढणार

उरुळी देवाची येथे ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५०० मेट्रीक टन क्षमतेचा संयुक्त प्रकल्प उभा केला जाणार आहे.
garbage project

garbage project

sakal

Updated on

पुणे - उरुळी देवाची येथे ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५०० मेट्रीक टन क्षमतेचा संयुक्त प्रकल्प उभा केला जाणार आहे. पण यामध्ये शहराची गरज लक्षात घेण्याऐवजी ठेकेदारांची सोय बघून राजकीय हस्तक्षेप करून निविदेत स्पर्धा कमी होण्यासाठी खटाटोप सुरु आहे. त्यानुसार संयुक्त प्रकल्पाचा आग्रह धरून अटी व शर्ती निश्‍चित केल्या जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com