naval kishore ram
sakal
पुणे - उरुळी देवाची येथील पाचशे मेट्रिक टन क्षमतेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी ठेकेदाराने तब्बल ९४३ रुपये प्रति टन टिपिंग शुल्क या दराने निविदा भरली आहे. हे दर खूप जास्त आलेले आहेत. यानुसार काम करून घेणे शक्य नाही. त्यामुळे ठेकेदाराला हे दर कमी करावे लागतील, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज स्पष्ट केले.