Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

वडापावच्या हातगाडीवरील सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत चार दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले.
shop fire by gas cylinder blast

shop fire by gas cylinder blast

sakal

Updated on

हडपसर - गोंधळेनगर येथील करकरे उद्यानासमोरील वडापावच्या हातगाडीवरील सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत चार दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले. आग विझवताना दोनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com