cylinder firesakal
पुणे
Gas Cylinder Fire : स्वारगेट पोलिस वसाहतीत सिलेंडरला आग; कोणतीही जीवितहानी नाही
स्वारगेट एसटी बसडेपोजवळ असलेल्या पोलिस वसाहतीमधील एका घरात गॅस सिलिंडरने पेट घेतल्याची घटना आज (ता. २०) घडली.
कात्रज - स्वारगेट एसटी बसडेपोजवळ असलेल्या पोलिस वसाहतीमधील एका घरात गॅस सिलिंडरने पेट घेतल्याची घटना आज (ता. २०) दुपारी घडली. आगीला स्थानिकांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
