Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईमुळे खाऊगल्ल्या संकटात; व्यावसायिक, विक्रेते मेटाकुटीला; कोळसा भट्टी, चुलीचा आधार

आखाती युद्ध थांबण्याच्या घोषणेने इंधन पुरवठा सुरळीत होण्याची आशा असली, तरी पुण्यातील खाद्य व्यावसायिकांचे हाल संपलेले नाहीत.
tea making on kerosene stove

tea making on kerosene stove

sakal

Updated on

पुणे - आखाती युद्ध थांबण्याच्या घोषणेने इंधन पुरवठा सुरळीत होण्याची आशा असली, तरी पुण्यातील खाद्य व्यावसायिकांचे हाल संपलेले नाहीत. एलपीजी गॅसची टंचाई, व्यावसायिक सिलिंडरचे गगनाला भिडलेले दर आणि कच्च्या मालाची महागाई यामुळे शहरातील ‘खाऊगल्ली’ आणि ‘स्ट्रीट फूड’ विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com