Artificial Intelligence

Artificial Intelligence

esakal

''कृत्रीम बुद्धीमत्तेकडे राष्ट्रीय सामर्थ्य म्हणून बघायला हवे'', उद्योगपती गौतम अदानी यांचं प्रतिपादन...

Artificial Intelligence Must Be Seen as National Power: ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे उदघाटन रविवारी (ता. 28) गौतम अदानी व अदानी फाऊंडेशनच्याप्रमुख प्रीती अदानी यांच्या हस्ते झाले.
Published on

बारामती, ता. 28 : कृत्रिम बुद्धिमत्तेकडे केवळ सोयीसुविधा म्हणून नव्हे; तर राष्ट्रीय सामर्थ्य म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन अदानी उद्योगसमुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आज येथे केले. देशातील सर्वात अत्याधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे उदघाटन रविवारी (ता. 28) गौतम अदानी व अदानी फाऊंडेशनच्याप्रमुख प्रीती अदानी यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com