Ghatasthapana 2025: अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर सोमवारपासून (ता. २२) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. घटस्थापनेने नवरात्राच्या मंगल पर्वाला प्रारंभ होणार असून सर्वत्र आदिशक्तीचा जागर होणार आहे.
पुणे : अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर सोमवारपासून (ता. २२) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. घटस्थापनेने नवरात्राच्या मंगल पर्वाला प्रारंभ होणार असून सर्वत्र आदिशक्तीचा जागर होणार आहे.