

Floodwaters damaged farmland, cremation grounds and cash crops across several villages in Ambegaon taluka.
Sakal
घोडेगाव : घोडेगाव भीमाशंकर हा रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्यामुळे पहाटे सहा वाजल्यापासून बंद करण्यात आला होता. तसेच घोडेगाव वरून जुन्नरला जाणारा रस्ता सकाळी दहा वाजता खुला करण्यात आला.