Pune: घोडनदीच्या पुराचा फटका! देवगाव-पिंपरखेड पुलाचे कठडे तुटले; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

Flood Damages Protective Railing on Ghodnadi Bridge: आंबेगाव तालुक्यातील देवगाव व पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या घोडनदीवरील पुलाचे संरक्षक कठडे पुराच्या पाण्यामुळे तुटल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे
Pune

Pune

esakal

Updated on

नवनाथ भेके

निरगुडसर: पिंपरखेड व देवगाव(ता.आंबेगाव) या दोन गावांना जोडणारा घोडनदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे संरक्षक कठडे पावसामुळे आलेल्या पुरामुळे तुटून गेले आहे त्यामुळे या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे तरी संबंधित विभागाने तातडीने संरक्षक कठड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com