Ghorpadi Crime : जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाचा खून
वानवडी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या रामटेकडी परिसरात आज सकाळी सात वाजता जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना रामटेकडी येथील जामा मस्जिद समोर घडली.
घोरपडी - वानवडी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या रामटेकडी परिसरात आज सकाळी सात वाजता जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना रामटेकडी येथील जामा मस्जिद समोर घडली आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.