क्रिकेट निवड चाचणी

क्रिकेट निवड चाचणी
Published on

मुलींच्या क्रिकेट संघाची
साताऱ्यात उद्या चाचणी
सातारा, ता. ९ ः सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेने सोमवारी (ता.११) १५ वर्षाखालील मुलींसाठी निवड चाचणी आयोजिली आहे. या चाचणीतून महाराष्ट्र असोसिएशनच्या निमंत्रित लीग स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघाची निवड होईल. ही चाचणी श्री. पांडेकर यांच्या नेटमध्ये सकाळी आठ वाजता सुरू होईल. अधिक माहितीसाठी अध्यक्ष निशांत गवळी, सचिव इर्शाद बागवान यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Politics in Action: Multi-Party Contest Intensifies for 39 Zilla Parishad Seats
Satara Set for IT Growth as Cabinet Gives Nod to IT Park Project
Satara Zilla Parishad Chairman Election 2026
Political Tension in Satara: NCP Seeks Cancellation of ZP Elections
Marathi News Esakal
www.esakal.com