Pune News : ‘झेडपी’चे विद्यार्थी घेणार झेप; पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी

इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत.
Euro Spcae Center

Euro Spcae Center

sakal

Updated on

पुणे - इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत. पुढील वर्षात विद्यार्थ्यांना युरोपियन स्पेस सेंटरची भेट देण्याची संधी मिळणार आहे. बेल्जियममधील युरोपियन स्पेस सेंटरला २५ विद्यार्थी पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे यावर्षी परदेशातील अंतराळ संशोधन संस्थांना भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० वर जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com