Global Impact Forum 2026 : भारतीय शिक्षण व्यवस्था; कमी खर्चात दर्जेदार विद्यार्थी घडवणारी!

Indian education system : भारतीय शिक्षण व्यवस्था कमी खर्चात दर्जेदार विद्यार्थी घडवणारी असून, कौशल्यविकास, मूल्यनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासह जागतिक स्तरावर महत्त्व वाढवत आहे.
Global Impact Forum 2026

Global Impact Forum 2026

sakal

Updated on

Quality education India universities students : भारतीय शिक्षण व्यवस्था कमी खर्चात दर्जेदार आणि स्पर्धात्मक विद्यार्थी घडवणारी व्यवस्था असून, जागतिक स्तरावर तिचे महत्त्व वाढत असल्याचे प्रतिपादन आज करण्यात आले. विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर शिक्षण संस्था प्रतिनिधींचे चर्चासत्र झाले. या सत्राचे सूत्रसंचालन महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर यांनी केले. या सत्रात ‘पीसीईटी’चे कार्यकारी संचालक गिरीश देसाई, विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भारत अग्रवाल आणि स्वित्झर्लंडचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्लोरीन म्युलर यांनी आपले विचार मांडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com