बाणेर-बालेवाडी परिसरातील
सफाई कामगारांचा सन्मान

बाणेर-बालेवाडी परिसरातील सफाई कामगारांचा सन्मान

Published on

बालेवाडी, ता. ९ ः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे बाणेर-बालेवाडी परिसरातील रस्ते साफसफाई करणाऱ्या महिला कामगारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महिला कामगारांना साडी, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

दररोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी परिश्रम करणाऱ्या या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनतर्फे अशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
उपस्थित महिलांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com