DCM Sunetra Pawar and PM Narendra Modi
sakal
माळेगाव - केंद्र सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) क्षेत्राला चालना देण्यासाठी 'गोबरधन' (GOBARdhan) राष्ट्रीय एकात्मिक योजनेस 23,731 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.