Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

‘प्रति तोळा फक्त ६० हजार... मेकिंग चार्ज नाही!’ असे स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या एका दांपत्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.
Crime

Crime

sakal

Updated on

पुणे - ‘प्रति तोळा फक्त ६० हजार... मेकिंग चार्ज नाही!’ असे स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या एका दांपत्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. विश्वासार्हतेचा मुखवटा चढवून आणि सोन्याचे आकर्षक फोटो दाखवत नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या या जोडीने गेल्या दहा वर्षांत अनेकांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com