Gold Purchase : मुहूर्त साधत सोन्याची खरेदी; सराफ बाजारात मोठा उत्साह

Gudi Padwa Festive Shopping : पुण्यात गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीसाठी सराफ पेढ्यांमध्ये मोठी गर्दी होती. ग्राहकांच्या आवडीनुसार खरेदीची संख्या कायम आहे.
Gold Purchase
Gold PurchaseSakal
Updated on

पुणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली. सोन्याचा भाव वाढला असला तरी ग्राहकांकडून सोने खरेदी करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे शहरातील सराफ पेढ्यांमध्ये दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com