Financial Fraud : सुवर्ण भिशीच्या नावाखाली ‘श्री ज्वेलर्स’कडून ४२ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदारांचे पैसे, २१ तोळे सोने घेऊन लंपास
Gold Scam : धायरी येथील श्री ज्वेलर्सच्या मालकाने सुवर्ण भिशी योजनेच्या नावाखाली ३६ गुंतवणूकदारांची ४२ लाख ७८ हजारांची फसवणूक करून २१ तोळे सोन्यासह फरार झाल्याचे समोर आले आहे.
पुणे/ खडकवासला : सुवर्ण भिशी योजनेच्या आमिषाने धायरीतील ‘श्री ज्वेलर्स’ या सराफी पेढीच्या मालकाने तब्बल ३६ गुंतवणूकदारांची ४२ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच, २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन दहिवाळ दांपत्य फरार झाले आहे.