Powerlifting Champion : नॅशनल चॅम्पियनशिप पॉवरलिफ्टिंग चिंतामणी राऊतला सुवर्णपदक

National Gold Medalist : हडपसरच्या चिंतामणी राऊत याने नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत "स्ट्रॉंग मॅन" किताबही जिंकला!
Powerlifting Champion
Powerlifting ChampionSakal
Updated on

हडपसर : कर्नाटक दावणगिरी येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत येथील चिंतामणी बाळासाहेब राऊत याने सुवर्णपदक पटकावले. पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com