Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार तसेच खेड तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय.
khed kalmodi dam

khed kalmodi dam

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार तसेच खेड तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य शासनाने कलमोडी (आरळा) मध्यम प्रकल्पाच्या पाणी वापराच्या फेरनियोजनास मान्यता दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com