Velhe News : गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनाला शासनाची मान्यता; वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाला मिळणार गती

शासनाच्या निर्णयामुळे राजगड तालुक्यातील वांगणी वाजेघर तसेच हवेली तालुक्यातील शिवगंगा खोऱ्यासाठी भागातील सिंचनाला मिळणार चालना.
gunjawani project

gunjawani project

sakal

Updated on: 

वेल्हे (पुणे) - राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुंजवणी प्रकल्पांतर्गत वाजेघर, वांगणी आणि शिवगंगा खोऱ्यातील सिंचनासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, प्रकल्पाच्या पाणी वापराच्या सुधारित जलनियोजनास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com