Loni Kalbhor Setu : लोणी काळभोर ग्रामपंचायतीत सेतू सुविधा केंद्र सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ संपणार

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत सुरू झालेल्या सेतू सुविधा केंद्रामुळे उत्पन्न, रहिवासी, जात, अधिवास यांसह सर्व शासकीय दाखले आता गावातच; वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार
SetuKendra

SetuKendra

Sakal

Updated on

लोणी काळभोर : लोणी काळभोर आणि परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात शासनमान्य सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे विविध शासकीय दाखले आता शासनाने निश्चित केलेल्या दरात गावातच उपलब्ध होणार असून, दाखल्यांसाठी पुण्याला वारंवार जावे लागणार नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.
Police reached the spot in time, brought the situation under control and registered a case for disturbing public peace.
Loni Kalbhor Police launched a special enforcement drive against illegal roadside parking on the Pune–Solapur National Highway and booked three drivers for obstructing traffic.
loni kalbhor german hanger mandap ready for palkhi sohala
Marathi News Esakal
www.esakal.com