CP Radhakrishnan : त्रिसूत्रीच्या आधारे यश संपादन करा, सी. पी. राधाकृष्णन; सिंबायोसिस विद्यापीठात पदवी प्रदान समारंभ

Symbiosis University : सिंबायोसिस विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना उद्दिष्ट, परिश्रम आणि समर्पणाच्या त्रिसूत्रीवर चालत यशस्वी होण्याचा संदेश दिला.
CP Radhakrishnan
CP RadhakrishnanSakal
Updated on

पुणे : ‘‘सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्‍चित उद्दिष्ट या त्रिसूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांनी जीवनात यश संपादन करावे. भविष्यातील वाटचाल करताना निश्‍चित उद्दिष्ट ठेवून त्याला कठोर परिश्रम, एकाग्रतेची जोड दिल्यास आणि निराश न होता प्रयत्न करत राहिल्यास तुम्हाला निश्चितपणे यश संपादन करता येईल,’’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी येथे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com