Pune News : ग्रामपंचायत प्रशासकांना मोठे आर्थिक निर्णय घेण्यास मनाई; उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत प्रशासकांना मोठे आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्यास तात्पुरती मनाई केली.
Petition Challenges Government Decision

Petition Challenges Government Decision

esakal

Updated on

पुणे ः राज्यातील ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना मोठे आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करणारा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ग्रामपंचायत प्रशासकांना मोठे आर्थिक निर्णय घेण्यास तात्पुरती मनाई केली आहे. या आदेशाचा महाराष्ट्रातील सुमारे १४ हजार ५०० ग्रामपंचायतींवर परिणाम होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com