Pune Accident: बारामती जळगाव येथील राज्यमार्गावरील भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको!

Gram sevak killed in Baramati Jalgaon state highway Accident: राज्यमार्गावरील अपघातामुळे ग्रामस्थांचा संताप; रास्ता रोको आंदोलन
Fatal Crash on Baramati–Jalgaon State Road: Gram Sevak Dies, Villagers Hold Rasta Roko

Fatal Crash on Baramati–Jalgaon State Road: Gram Sevak Dies, Villagers Hold Rasta Roko

sakal

Updated on

माळेगाव: जळगाव कप (ता. बारामती) गावच्या हद्दीतून जाणाऱ्या राज्य मार्गावर सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com