Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

नातवाच्या निधनाचे दुःख पचवत असतानाच काही तासांत आजीचेही निधन झाल्याने मंचर (ता. आंबेगाव) येथील खानदेशेमळा परिसरातील खानदेशे कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला.
ravindra khandeshe and hirabai khandeshe

ravindra khandeshe and hirabai khandeshe

sakal

Updated on

मंचर - नातवाच्या निधनाचे दुःख पचवत असतानाच काही तासांत आजीचेही निधन झाल्याने मंचर (ता. आंबेगाव) येथील खानदेशेमळा परिसरातील खानदेशे कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला. नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही अखेरचा श्वास घेतल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला. सोमवारी (ता. १४) आजी-नातवावर मंचर येथील तपनेश्वर वैकुंठभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com