groundnuts rate hike
sakal
मार्केट यार्ड - उत्पादनात मोठी घट, बाजारात कायम असलेली मागणी यामुळे शेंगदाण्याच्या भावांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. पुण्याच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा शेंगदाणा प्रतिकिलो १५७ रुपयांवर पोहोचला असून, गेल्या पंधरा दिवसांत किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.