
दिनांक एक जुलै २०२५ रोजी वस्तू व सेवा कर पुणे विभागाच्या वतीने ०८ वा ' वस्तू व सेवा कर दिन श्री उमाकांत बिराजदार, अपर राज्यकर आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कला आणि सांस्कृतिक सभागृह ,येरवडा, पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.