सीईटी व नीट स्पर्धा परीक्षेत उत्तम स्कोअरची हमी!

Success
Success

कोरोनामुळे जगभरातील शिक्षणक्षेत्रात बरेच बदल घडून येत आहेत. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून त्याला वैयक्तिक मार्गदर्शन आणि अनुभवाची जोड मिळाल्यास ऑनलाइन ट्रेनिंग हे सीईटी व नीटसारख्या परीक्षांसाठी वरदानच ठरू शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही वर्षांपासून बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी यांसारख्या कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायची झाल्यास CET, JEE, NEET, KVPY यांसारख्या स्पर्धा परीक्षांमधील परफॉर्मन्स हा महत्त्वाचा ठरतो; खरतर दहावीमध्ये उत्तम यश मिळवणारे अनेक विद्यार्थी या प्रवेश परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. याचे कारण या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विशिष्ट टेक्निक महत्त्वाचे असते. परीक्षेच्या पॅटर्ननुसार विविध प्रकारच्या आणि विविध पातळीच्या प्रश्नांचा सातत्याने सराव करणे, कमीत कमी वेळेत प्रश्‍न सोडविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. करिअरची सुयोग्य बांधणी करण्यासाठी या दोन वर्षात असे अनुभवी मार्गदर्शन मिळण्याबाबत पालकांना चिंता असतेच, त्यात यावर्षी कोरोनामुळे ढासळलेल्या शैक्षणिक वेळापत्रकाचीही चिंता दहावी-बारावीच्या पालकांना भेडसावत आहे.

शिवाय २०२१ व २०२२मध्ये या विद्यार्थ्यांना तेवढ्याच कठीण स्पर्धेला तोंड द्यायचे असल्याने या उर्वरित काळात विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मार्गदर्शन हवे की त्यांच्या वेळेचं योग्य नियोजन होईल आणि त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाईल. याचदृष्टीने पुणे, कोथरूड येथील Sucess Plus Academy ने  अकरावी, बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी Online Private Tuitions सुरू केल्या आहेत. आता सगळीकडेच ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग होत असले, तरी त्यात बऱ्याच त्रुटीही आहेत. टेक्नॉलॉजीचे प्रॉब्लेम्स सोडले, तरी मुळातच विद्यार्थी व शिक्षकांमधील रोजचा संवादाचा अभाव असल्याने लेक्चर नीट ऐकणे, सराव करणे हे सगळेच केवळ विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. तज्ञांच्या मतानुसार दोन वर्षांत सायन्स व मॅथ्समध्ये जवळजवळ १८-२० हजार प्रॉब्लेमचा सराव होणे गरजेचे आहे. परंतु अगदी प्रख्यात क्लासेसमध्येही हे शक्य होत नाही. मोठमोठ्या विद्यार्थी संख्येने चालणाऱ्या क्लासेसमध्ये वैयक्तिक लक्ष देणे शक्य होत नसल्याने, विद्यार्थी क्षमतेइतकेही यश मिळवू शकत नाहीत. म्हणूनच आम्ही हा कोर्स खूप वेगळ्या धर्तीवर आणि प्रभावी पद्धतीने घेतो.

Sucess Plus Academy ही पुणे, कोथरूड येथे कर्वे पुतळ्याच्या जवळ असून गेल्या आठ वर्षांपासून आमच्या येथे अकरावी, बारावी सायन्सचे बोर्डाचे तसेच इंजिनिअरिंग मेडिकल प्रवेशपरीक्षांचे उत्तम क्लासरुम ट्रेनिंग दिले जाते. दरवर्षी COEP, VJTI, IISER यांसारख्या उत्तम संस्थांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची निवड होत असते. आमच्या टीममध्ये प्रा. एन.एस. कुलकर्णी, प्रा. नयना भगत, प्रा. घायाळ, प्रा. जकातदार इत्यादी अनेक अनुभवी प्राध्यापक गेल्या आठ वर्षांपासून एकत्र काम करीत आहेत. सर्वच प्राध्यापकांना या स्पर्धा परीक्षांच्या ट्रेनिंगचा १०-१५ वर्षांचा अनुभव आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता व त्रुटी लक्षात घेऊन त्याचा परफॉर्मन्स वाढवणे व  त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील उत्तम कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणे हे या Online Private Tuition चे उद्दिष्ट आहे.

सध्या आमच्या कोथरूड येथील सेंटरमध्ये अकरावी, बारावीचे ट्रेनिंग ऑनलाइन पद्धतीने उत्तमरीत्या सुरू आहेच. या कोर्समुळे फक्त पुण्यातीलच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनाही सर्वोत्तम मार्गदर्शनाचा फायदा मिळेल. यासाठी आवश्यक असणारी सर्व टेक्नॉलॉजी आम्ही विकसित केलेली असून Android application च्या आधारे हे ट्रेनिंग अगदी क्लासरूम पद्धतीने चालते. शिवाय कॉलेजेस आणि क्लासेस सुरक्षितरीत्या सुरू झाल्यावर Online Training अथवा Classroom Training यातला कोणताही पर्याय विद्यार्थी व पालक निवडू शकतात.

आमचे येथे खालील कोर्सेस आहेत -
1) अकरावी, बारावी सायन्ससाठी : Crack १२th Board with entrance : हा दोन वर्षाचा कोर्स असून, ११ वी, १२ वी CBSE व HSC चे बोर्डाचे तसेच CET अथवा NEET चे संपूर्ण मार्गदर्शन होते. संपूर्ण Online mode ची फी ६५,००० रुपये Online + Classroom ची फी १,२०,००० रुपये 
2) बारावीतील विद्यार्थ्यासाठी : CET/ NEET Score Booster  कोर्स.  
ऑगस्ट ते मे २०२१.
अकरावी व बारावी सायन्स संपूर्ण Syllabus ची revision, CET  व  NEET स्पेशल प्रॉब्लेमचे ट्रेनिंग, CET व NEET प्रवेश परीक्षेसाठी संक्षिप्त नोट्‌स टेस्ट सिरीज (३० ग्रुप टेस्ट्‌स, २० संपूर्ण सिलॅबस टेस्ट्‌स) फी फक्त ८००० रुपये आहे.
3) अकरावी, बारावी Comp Science
बायफोकल विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्यूटर सायन्सचा संपूर्ण कोर्स.
महत्त्वाच्या टॉपिक्सवर प्रॉक्टिकल ट्रेनिंग.
आमच्या अनुभवी प्राध्यापकांनी अत्यंत विचारपूर्वक निवडलेल्या प्रश्नांची तयारी करून घेतली जाते. गेल्या अनेक वर्षांवर आधारीत संभाव्य प्रश्नांचा अनेकदा सराव करून घेतला जातो. त्यामुळेच हा कोर्स केल्यास नीटमध्ये पाचेशहून अधिक तसेच CET मध्ये दीडशेहून अधिक स्कोअरची आम्ही हमी देऊ शकतो, जी सद्यःस्थितीत कोणतीच संस्था देत नाही.

कोर्समध्ये काय होईल?

  • बारावी बोर्डाची (CBSE तसेच HSC) तयारी.
  • सीईटी व नीट परीक्षेची संपूर्ण तयारी
  • करिअर मार्गदर्शनपर सेशन्स (दोन वर्षात ६ सेशन्स)

सीईटी साठी १५०+ व NEET साठी ५००+ स्कोअरची हमी देणारी आमची एकमेव संस्था आहे.

ॲडमिशन कशी घ्याल?
ॲडमिशन घ्यायची आहे किंवा अधिक माहिती हवी आहे, त्यांनी खाली दिलेल्या व्हॉटस ॲप नंबरवर Hi असा मेसेज पाठवायचा आहे. आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून अधिक माहिती देतील किंवा शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या सेमिनारची लिंक पाठवतील. आजच मेसेज करा आणि आपला प्रवेश निश्‍चित करा. WhatsApp - 9175966981    

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com