Gude-Pachgani Tourism: ‘मिनी महाबळेश्वर’चे पठार पर्यटकांनी फुलले; गुढे-पाचगणीला पर्यटकांची पसंती; जायचं कसं?

Gude-Pachgani Emerges as a Popular Monsoon Destination: गेल्या दोन महिन्यांत दहा हजारांहून अधिक पर्यटकांनी या परिसराला भेट दिली. गुढे-पाचगणीला जाण्यासाठी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि कऱ्हाडहून विविध मार्ग उपलब्ध आहेत.
Gude-Pachgani Tourism

Gude-Pachgani Tourism

esakal

Updated on: 

शिवाजी चौगुले: सकाळ वृत्तसेवा शिराळा, ता. ८ : शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील चांदोलीलगतच्या व पठार परिसरातील धबधबे, हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्या आणि ‘वारणा’काठचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या गुढे-पाचगणीच्या निसर्गसौंदर्यामुळे आणि मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी सुरू केलेल्या ‘गुढे-पाचगणी मॉन्सून फेस्टिव्‍हल’मुळे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पठारावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे दहा हजारांहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. शनिवार-रविवारी गर्दी वाढत असून, शैक्षणिक सहलीही येऊ लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Naikwadi Waterfalls Tourism
Daryaghat Tourism
Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Best places to visit in Shirala during monsoon
Marathi News Esakal
www.esakal.com